Latest News

Update from Jhep Foundation as of June 21, 2020

"To a man with empty stomach, food is God."
- Mahatma Gandhi

Jhep Foundation has undertaken a project to alleviate hunger by providing food to the needy in this lockdown period. The main objective of this project is to participate in this battle against hunger and to provide maximum support to the needy in a planned manner. This project will need to continue post lockdown period as well.

In past two and a half months, 2350 kg of rice, 1400 kg of flour, 750 kg of wheat, 825 kg of pulses, 270 liters of oil, 10 kg of spices, 275 kg of vegetables and safety face masks have been distributed among the needy, neglected and victims of COVID-19, as part of this project undertaken by Jhep Foundation. Migrant workers, unemployed, underprivileged, transgender, orphans, widows, tribal communities (Scheduled Tribes, Nomadic Tribes) etc. are the beneficiaries of this project.

volunteers of Yuvak Kranti Dal provided invaluable assistance to Jhep Foundation in this endeavor.

The need of about 1,00,000 meals was met from the groceries provided through this project.

The work of this project is being carried out in and around Pune including Lohegaon, Wadgaon Sheri, Janata Vasahat, Gultekdi Industrial Estate, Vasti on Katraj Kondhwa Road, Bavadhan Gaon, Viman Nagar Colony, Fulgaon Industrial Estate, Karegaon Industrial, Dhanori and Yerawada. Additionally, in Ahmednagar district: Nandgaon, Mukund Nagar, Fakir Wada, Indira Nagar, Bajaj Nagar, Datrange Mala, Nalegaon, Kinetic Chowk, Karjat Gaon and Wadgaon Gupta areas were also served.

Dry ration and vegetables were also provided to the community kitchen run by Ahmednagar Municipal Corporation.

Many individuals and organizations have contributed to this project of Jhep Foundation. To mention a few, Yuvak Kranti Dal, CPI workers, BJP corporators, Shiv Sena corporators, NCP corporators, Ahmednagar Municipal Corporation, Ekala, Jeevan Sanstha, Sofia V Sanstha and Agraj Foods.

It is our humble request to you that you participate in this project and contribute to the society and work of the Jhep Foundation.

For more information and to donate, please visit our website at www.jhepfoundation.com.

=================================================================================

"To a man with empty stomach, food is God" - महात्मा गांधी

'झेप फौंडेशन'ने लॉक डाऊन च्या काळात उद्भवलेल्या परिस्थितीत भूक मिटवण्याच्या लढाईत सहभाग देण्याचा निर्णय घेऊन नियोजनबद्ध रीतीने एक प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लॉक डाऊन नंतरही चालू ठेवण्याची गरज आहे.

झेप फाउंडेशनने हाती घेतलेल्या या प्रकल्पात गेल्या अडीच महिन्यात 2350 किलो तांदूळ, 1400 किलो कणिक (आटा), 750 किलो गहू, 825 किलो डाळ, 270 लिटर तेल, 10 किलो मसाला, 275 किलो भाजीपाला व सुरक्षेसाठी मास्क इत्यादींचे वितरण समाजातील गरजू, उपेक्षित आणि पीडीत व्यक्तींना केले. स्थलांतरित कामगार, बेरोजगार, गरीब वसाहतीतील रहिवासी, तृतीयपंथी, अनाथ मुले, विधवा, आदिवासी (अनुसूचित जमाती, भटक्या जमाती) इत्यादी समाजातील उपेक्षित घटक या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत.

झेप फौंडेशनला ह्या कार्यामध्ये युवक क्रांती दल या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

सुमारे 1,00,000 जेवणांची गरज या प्रकल्पातून पुरवलेल्या किराणा सामग्रीमधून भागवली गेली. या प्रकल्पाचे कार्य मुख्यतः पुणे शहरातील लोहगाव, वडगाव शेरी, जनता वसाहत, गुलटेकडी औद्योगिक वसाहत, कात्रज कोंढवा रस्त्यावरील वस्ती, बावधन गाव, विमान नगर मधील वसाहत, फुलगाव औद्योगिक वसाहत, कारेगाव औद्योगिक, धानोरी व येरवडा ह्या भागांमध्ये आहे. फक्त पुणेच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यात नांदगाव, मुकुंद नगर, फकीर वाडा, इंदिरा नगर, बजाज नगर, दातरंगे मळा, नालेगाव, कायनेटिक चौक, कर्जत गाव आणि वडगाव गुप्ता ह्या भागांमध्ये सुद्धा धान्य पोहोचवण्याचे कार्य या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले.

अहमदनगर महानगरपालिका संचलित कम्युनिटी किचन प्रोजेक्टसाठी देखील धान्य, भाजीपाला देण्यात आला.

झेप फाउंडेशनच्या या कार्यात अनेक व्यक्ती आणि संस्थांनी हातभार लावला आहे. युवक क्रांती दल, भाकपचे कार्यकर्ते, भाजपा नगरसेवक, शिवसेना नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, अहमदनगर महानगर पालिका, एकला, जीवन संस्था, सोफिया व्ही संस्था, अग्रज फूड्स ह्या सर्वांनीच प्रत्येक धान्याचा कण गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली आहे. शक्य तेवढ्या ग्रस्त व गरजू लोकांची किमान अन्नाची गरज भागावी अशी इच्छा मनात घेऊन हा प्रकल्प हाती घेतला आहे.

आपणही या प्रकल्पात सहभागी होऊन झेप फाउंडेशनच्या कार्यास हातभार लावावा, ही नम्र विनंती.

For more information and to donate, please visit our website at www.jhepfoundation.com.